Monday, October 11, 2010

"विराम'! - Pause.

"नाटकात विराम हा खरा अर्थवाहक आहे. आयुष्यामध्येही विरामातूनच माणसं एकमेकांना समजू शकतात. ज्याला विराम सापडत नाही, तो शब्दांच्या मायाजाळात फसतो." -- विजय तेंडुलकर, नागपूर, ता. २० - सहा ऑगस्ट २००७.

गहरायी!

वक्त गुज़रा नहीं अभी वरना रेतपर पाँव के निशां होते|
समंदर की गहरायियोंमे तो सूरज भी डूब जातें है |

(टीप: इथे पहिली लाईन "गुलजार" ह्यांची आहे. सुमेधाच्या फेस-बुक वरून मिळाली होती.)

खुद्कुशी - आत्महत्या --- आत्महत्येच्या व्याख्येकडे ह्यापेक्षा सापेक्षवादाने कोणी पहिले नसावे.

मै कहाँ ख़ुदकुशी कर रहा था?
वोह, क्षितिज पर सूरज ख़ुदकुशी कर रहा था|
मैंने सोचा मेरे कल का क्या होगा|
उसे बचाने में अंदर दौड़ा|
किनारे के लोग सिर्फ चिल्लाते रहे, बचाओ, बचाओ|

(चित्रपट - "वजूद")