काही "संवाद", चित्रपटातले, नाटकातले, कुठे ऐकलेले, वाचलेले.... इथे सुरवात करत आहे.. जे लक्षात राहिले, जे आवडले, ते इथे आपल्या समोर टाकत आहे. काय कोण जाणे, ह्याचा प्राजक्ताचा सडा होईल कदाचित!
Monday, October 11, 2010
"विराम'! - Pause.
"नाटकात विराम हा खरा अर्थवाहक आहे. आयुष्यामध्येही विरामातूनच माणसं एकमेकांना समजू शकतात. ज्याला विराम सापडत नाही, तो शब्दांच्या मायाजाळात फसतो." -- विजय तेंडुलकर, नागपूर, ता. २० - सहा ऑगस्ट २००७.
No comments:
Post a Comment